विराजस आहे चहा-कॉफीपासून लांब.. मनालीमध्ये भर थंडीत शूट करताना नेमकं काय घडलं, सोशल मीडियावर फनी कॅप्शन मागे काय किस्सा? आणि शिवानीबरोबरच्या फोटोवर विराजस काय म्हणाला? सगळं जाणून घ्या कॉफी आणि बरंच काहीच्या आजच्या भागात. Host - Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale. Graphics- Avikant Satam, VFX- Nayan Jarbhade, Music- Sushant Worlikar.